महाराष्ट्र
Trending

महाराष्ट्राचे माजी मंत्री किशनराव देशमुख यांचे लातूरात निधन

Story Highlights
  • ते 95 वर्षांचे होते. देशमुख 1972 ते 1978 आणि पुन्हा 1980 ते 1985 पर्यंत आमदार होते.

लातूर, 28 ऑक्टोबर – महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते भाई किशनराव देशमुख यांचे गुरुवारी पहाटे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनी ही माहिती दिली.

ते 95 वर्षांचे होते. देशमुख 1972 ते 1978 आणि पुन्हा 1980 ते 1985 पर्यंत आमदार होते.

सायंकाळी त्यांच्या मूळ गावी नांदुर्गात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!