जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेससह काही रेल्वे गाड्या रद्द ! मध्य रेल्वे मधील लाईन ब्लॉक !!
नांदेड, दि. 15 – मध्य रेल्वे मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण स्थानक दरम्यान तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान लाईन ब्लॉक तसेच पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वे ने नांदेड विभागात धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
मुंबई येथून नांदेड कडे येणाऱ्या रद्द गाड्या नांदेड येथून मुंबई कडे जाणाऱ्या रद्द गाड्या
क्र गाडी क्र. कुठून कुठे दिनांक क् गाडी क्र. कुठून कुठे दिनांक
1) 17617
तपोवन एक्स्प्रेस मुंबई नांदेड 20.11.22 1 17618
तपोवन एक्स्प्रेस नांदेड मुंबई 19.11.22
2) 12071
जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबई जालना 20.11.22 2 12072
जनशताब्दी एक्स्प्रेस जालना मुंबई 20.11.02
3) 11401
नंदीग्राम एक्स्प्रेस मुंबई आदिलाबाद 20.11.22 3 11402
नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबाद मुंबई 21.11.22
4) 17612
राज्यराणी एक्स्प्रेस मुंबई नांदेड 20.11.22 4 17611
राज्य राणी एक्स्प्रेस नांदेड मुंबई 19.11.22
5) 17057
देवगिरी एक्स्प्रेस मुंबई सिकंदराबाद 20.11.22 5 17058
देवगिरी एक्स्प्रेस सिकंदराबाद मुंबई 19.11.22
6) 17617
तपोवन एक्स्प्रेस मुंबई नांदेड 21.11.22 7 17618
तपोवन एक्स्प्रेस नांदेड मुंबई 20.11.22
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
क्र. गाडी क्र. कुठून कुठे दिनांक अंशतः रद्द
1) 11402 आदिलाबाद मुंबई 19.11.2022 दादर ते
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान रद्द
(आदिलाबाद ते दादर दरम्यान धावेल)
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट