महाराष्ट्र
Trending

सावंगीच्या माऊंट व्हॅली इंग्लिश स्कूलचा जिल्हा क्रीडा स्पर्धेत दबदबा ! लांब उडीत सानिका सचिन जगदाळे प्रथम !!

औरंगाबाद, दि. ८ –जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारात सावंगी येथील माऊंट व्हॅली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत आपला दबदबा कायम ठेवला.

जिल्हा किडा अधिकारी कार्यलय तर्फ आयोजित केलेल्या जिल्हा स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा दि. ०८.१२ २०२२ रोजी गारखेडा स्टडियम मैदानावर पार पडल्या. भाला फेक, लांब उडी, १०० मीटर धावणे थाळी फेक, गोळा फेक या सर्व स्पर्धामध्ये माऊंट व्हॅली इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.

क्रीडा शिक्षक अवेज खान यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनीं उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग नोंदवत यश संपादन केले. तसेच गणेश राठोड यांचे साहाय्यही या सर्व विद्यार्थ्यांना लाभले.

स्पर्धत प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी-

१०० मीटर धावणे १९ वर्ष वयोगटातील मुली. १. अंजली मगर प्रथम २. समृद्धी द्वितीय १०० मीटर धावणे १९ वर्ष वयोगटातील मुले १. शेख अदनान शफिक प्रथम

लांब उडी मुली १९ वर्ष. १. सानिका सचिन जगदाळे प्रथम २. ऋतुजा सुभाष जगदाळे द्वितीय.

१९ वर्षगटातील मुले १. निशांत रामेश्वर चौहान प्रथम, २. उजेब अजह पटेल द्वितीय

थाली फेक मुली १४ वर्ष १. कोमल अशोक मगर प्रथम २. खुशी अशोक कदम द्वितीय

१९ वर्षगटातील मुली १. संस्कृती रत्नाकर जाधव प्रथम, २. अंजली अशोक मगर द्वितीय.

१९ वर्षगटातील मुले १. शेख फराज युसुफ प्रथम २. पार्थ सुधीर जगदाळे द्वितीय

१. किर्ती तुकाराम पवार द्वितीय

१. ऋतुजा सुभाष जगदाळे

२. अब्दुल तय्यव मल्कजी

गोळा फेक • १. उजेब अजह पटेल प्रथम

भाला फेक १९ वर्षगटातील मुली . १. गितांजली संतोष बोर्डे द्वितीय

मुले . १ . मयुर मोहन शिदे

Back to top button
error: Content is protected !!