महाराष्ट्र
Trending

ठाण्यात लक्झरी बसची वाहनाला धडक, 34 प्रवासी जखमी ! नाशिकहून मुंबईकडे जात असताना अपघात !!

ठाणे (महाराष्ट्र), 10 ऑक्टोबर – ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे खासगी लक्झरी बसने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने 34 प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

रविवारी पहाटे ही बस नाशिकहून मुंबईकडे जात असताना ही घटना घडली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

जखमींपैकी 20 प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!