महाराष्ट्र
Trending

बिल्डरची मुंबईत इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या !

Story Highlights
  • मध्य मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना आज पहाटे घडली.

मुंबई, 20 ऑक्टोबर – मुंबईतील एका प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपरने इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी हे पाऊल का उचलले याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना पहाटे घडली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!