पीएफआयच्या दृष्टिकोनाला नेहमीच विरोध मात्र बंदीचे समर्थन करता येणार नाही: असदुद्दीन ओवेसी
हैदराबाद, 28 सप्टेंबर – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी सांगितले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) दृष्टिकोनाला त्यांनी नेहमीच विरोध केला असला, तरी कट्टरपंथी संघटनेवरील बंदीचे समर्थन करता येणार नाही.
दहशतवादी कारवायांमध्ये कथित सहभाग आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांशी “संबंध” असल्याबद्दल सरकारने बुधवारी PFI आणि त्याच्याशी संलग्न इतर अनेक संघटनांवर पाच वर्षांची बंदी घातली.
ओवेसी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी नेहमीच पीएफआयच्या दृष्टिकोनाला विरोध केला आहे आणि लोकशाही दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे, परंतु पीएफआयवरील बंदीचे समर्थन केले जाऊ शकत नाही.”
ते म्हणाले, ‘‘इस तरह का प्रतिबंध खतरनाक है क्योंकि यह किसी भी उस मुसलमान पर प्रतिबंध है जो अपने मन की बात कहना चाहता है। जिस तरह से भारत की ‘चुनावी निरंकुशता’ फासीवाद के करीब पहुंच रही है, भारत के ‘काले’ कानून गैरकानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (यूएपीए) के तहत अब हर मुस्लिम युवा को पीएफआई पर्चे के साथ गिरफ्तार किया जाएगा।’’
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट