महाराष्ट्र
-
लाड समिती: सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सुधारित तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण ! वैद्यकीय, सेवानिवृत्तीसह अनेक महत्त्वपूर्ण निर्देश !!
मुंबई, दि. ७ :- लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी…
Read More » -
पैठण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, आडूळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ४५ हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकले !
औरंगाबाद, दि. ७ – स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडुळ येथील सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या बिलाचे चेक काढण्यासाठी…
Read More » -
तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्याची जागा बोगस पिआर कार्ड करून बळकावण्याचा प्रयत्न, सहा जणांवर गुन्हा !
उस्मानाबाद, दि. ७- तुळजापूर मंदिरातील पुजाऱ्याची जागा बोगस पिआर कार्ड करून बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार तुळजापूर पोलिस ठाण्यात देण्यात आली…
Read More » -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ’जनरल चॅम्पियनशिप’, राज्य क्रीडा महोत्सवाचा थाटात समारोप !
औरंगाबाद, दि.७ : गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवारी जल्लोषात झाला. यजमान डॉ.बाबासाहेब…
Read More » -
अमरावती-पुणे मार्गे वाशीम, हिंगोली, परभणी, परळी द्वी-साप्ताहिक विशेष गाडीच्या 44 फेऱ्या !
नांदेड, दि. ७ – मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून अमरावती-पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाडीच्या 44 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. वाशीम,…
Read More » -
महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड; कर्नाटकची दंडेली खपवून घेणार नाही ! मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे ? बाळासाहेब थोरात
मुंबई, दि. ७ डिसेंबर – सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले…
Read More » -
महावितरणच्या मुख्य अभियंतापदी सचिन तालेवार रुजू ! भुजंग खंदारेंची मुंबई सांघिक कार्यालयात बदली !!
औरंगाबाद, दि.7 डिसेंबर 2022 : महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून सचिन तालेवार यांनी बुधवारी (7 डिसेंबर) कार्यभार स्वीकारला. मूळचे नागपूर जिल्ह्यातील…
Read More » -
बीड: एन्जटला अडीच लाख देऊन नवरी आणली, रात्रभर तिने आत्महत्येचे सोंग घेतले ! सकाळी महिलेसोबत पळून जात असताना नातेवाईकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन !!
बीड, दि. ७ – लग्न जमत नसल्याने एन्जटने मुलगी दाखवली. पसंतही पडली. अडीच लाख देऊन मुलीला लग्न करून आणलेही. परंतू…
Read More » -
लातूर महानगरपालिकेला सातवा वेतन आयोग लागू, जानेवारीपासून मिळणार वाढीव पगार ! जाणून घ्या सुधारीत वेतणश्रेणीच्या अटी !!
मुंबई, दि. ७ – लातूर शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याचा शासन निर्णय जारी…
Read More » -
जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाचा शासन निर्णय जारी ! जाणून घ्या सविस्तर निकष !!
मुंबई, दि. ७ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजेचे रोखीकरण करण्यासंदर्भातील…
Read More »